लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे. प्रत्येक महानगरपालिकेच्या माध्यमातून ही यादी प्रकाशित करण्यात येत आहे. येथे तुम्हाला विविध जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी बघायला मिळेल यांच्या माध्यमातून तुम्ही ladki bahin yojana beneficiary list चेक करू शकाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकाल.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी बघण्यासाठी तुम्ही संबंधित, ॲप वेबसाईट आणि ऑफलाइन पद्धतीचा वापर करू शकता. लाभार्थी यादी मध्ये नाव नसल्यास आपल्याला परत अर्ज एडिट करूनच सबमिट करावे लागू शकतो. त्यामुळे विविध जिल्ह्यांची लाभार्थी यादी पुढीलप्रमाणे चेक करता येईल.