राज्यात दर महिन्याला महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देण्यात येतात. लवकरच जून महिना संपणार आहे आणि आता ladki bahin yojana june महिना पैसे कधी जमा होणार याविषयी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आतुरता लागली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनामार्फत महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांना स्वतः काही व्यवसाय तसेच इतर खर्चासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रति महिना पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत वितरित करण्यात येतात.
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 11 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि आता लवकरच लाडकी बहीण योजना सुरू होऊन एक वर्ष होईल आणि आता जून महिन्याचा हप्ता कधी येईल याविषयीची अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही.
महत्त्वाचे मुद्दे:
- पुढील काही दिवसातच राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात येणार
- जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला निधी वितरित केला जाऊ शकतो
- महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला जून 2025 च्या हप्त्यासाठी पात्र
Ladki Bahin Yojana June पैसे कधी जमा होणार 2025
राज्य शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी जून 2025 चा हप्ता कधी देण्यात येईल याविषयीचे कोणतेही शासकीय परिपत्रक जाहीर करण्यात आलेले नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो.
महाराष्ट्र राज्यात 18 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित केला जातो आणि या योजनेमध्ये राज्यातील लाखो महिला लाभार्थी पात्र झाल्या आहेत.
महाराष्ट्रात लाखो महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपातून अधिक लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने महिलांना व्यवसाय करण्यासाठी लोन देण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana Loan
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने 40 हजार रुपयांपर्यंतचे लोन देण्यात येईल असे अजित पवार यांच्या माध्यमातून वक्तव्य करण्यात आलेले आहे.
ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे कर्ज देण्यात येईल आणि यामध्ये महिलांना कर्जाची रक्कम स्वतः न भरता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून ही रक्कम वजा करण्यात येईल.
ज्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थी असतील अशा महिला या लोन योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यामधून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
परंतु लाडकी बहीण लोन विषयी राज्य शासनाच्या वतीने कोणताही ऑफिशियल जीआर काढण्यात आलेला नाही त्यामुळे पुढील काही कालावधीमध्ये ही योजना सुरू होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. राज्य शासनाचा ऑफिशियल जीआर निघाल्यानंतरच लाडकी बहिण योजना लोन विषयी अधिक माहिती प्राप्त होईल.