Ladki bahin yojana हमीपत्र PDF Download, माझी लाडकी बहिण योजना हमीपत्र
Majhi ladki bahin yojana hamipatra PDF: लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू आहेत आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच महिला अर्ज दाखल करत आहेत. या योजनेची आता अर्ज करण्याची मुदत वाढ होऊन 31 ऑगस्ट करण्यात आलेले आहे त्याचबरोबर या योजनेमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहे जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. परंतु … Read more