लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | Dharashiv Municipal Corporation Ladki Bahin Yojana List
धाराशिव जिल्ह्यामधील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहेत.धाराशिव जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी आणि अन्य नेत्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची खूपच चांगली माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे आणि विविध वृत्तपत्र तसेच दूरसंचारवाणी आणि इतर माध्यमांमधून लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. सध्या 14 ऑगस्ट पासून लाडकी … Read more