Ladki Bahin Yojana Beneficiary List Kolhapur District (PDF) Municipal Corporation लाभार्थी यादी कोल्हापूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पांमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात प्रभावीपणे करण्यात येत आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि या योजनेचा त्यांना लाभ घ्यायचा आहे परंतु संबंधित योजनेमधून राशी बँक खात्यामध्ये प्राप्त करण्यासाठी आपले नाव लाभार्थी … Read more