Mazi Ladki Bahin Yojana Status Check Online: ladki bahin maharashtra gov in 2024 Status
Mazi Ladki Bahin Yojana Status Check Online: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे महिलांना प्रति महिना 1500 रुपये राशी डीबीटी पद्धतीने बँक खात्यामध्ये टाकली जाणार आहे. लाडकी बहिण योजनेचे अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि आता लाडकी बहिण योजनेची … Read more