Yavatmal Ladki Bahin Yojana List: लाडकी बहिण योजना यादी यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना खूपच फेमस झालेली आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु आता अर्ज लाडकी बहीण योजना मंजूर तसेच रिजेक्ट होत आहेत आणि बऱ्याच महिलांनी अजून त्यांच्या अर्जाची स्थिती जाणून घेतलेली नाही. त्यामुळेच जर तुम्ही आतापर्यंत तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे … Read more