Wardha Ladki Bahin Yojana Yadi | Wardha Ladki Bahin Yojana List
महाराष्ट्र मध्ये सध्या Wardha Ladki Bahin Yojana Yadi प्रकाशित होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामध्येच वर्धा जिल्हा मधून ग्रामीण तसेच शहरी भागातून लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आवेदन पाठवलेले आहे. एक जुलैपासून सुरू झालेल्या फॉर्म प्रक्रियेमध्ये वर्धा जिल्ह्यातील महिलांनी खूपच चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता … Read more