लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म असा भरा, Authorized Person in Ladki Bahin Yojana
सर्वसामान्य नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता यावा यासाठी शासनाच्या वतीने ऑफिशियल पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि या पोर्टल वरती महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर तिथे रजिस्ट्रेशन करत असताना Authorised person नावाचा पर्याय येतो. संबंधित पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे General … Read more