Ladki Bahin Yojana 6th Installment Date, लाडकी बहीण योजना डिसेंबर महिना हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै 2024 पासून नोव्हेंबर 2024 पर्यंतचे प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे पाच हप्ते देण्यात आलेले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना 7500 देण्यात आलेला आहे आणि ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे देण्यात आलेला होता त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना … Read more