MMLBY: लाडकी बहिण योजेनेचे 3000 रुपये या दिवशी खटाखट जमा होणार, aditi tatkare यांची कामाची माहिती

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.6/5 - (36 votes)

Ladki bahin yojana ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे आणि जुलै 2024 पासून या योजनेमध्ये राज्यातील लाखो महिलांना लाभ प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि हा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे ज्यामध्ये त्यांनी मे महिन्याचा लाडके बहिण योजनेचा हप्ता कधी मिळेल याबाबत अपडेट केलेले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana 11 Hafta Update

मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे अपडेट देत असताना सांगितले की लाडकी बहीण योजनेमध्ये विविध शासकीय कर्मचारी महिला लाभ घेत आहेत आणि अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे आणि वटपौर्णिमेपर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जातील.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रितपणे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो परंतु अद्याप या विषयाचे कोणतेही शासन निर्णय प्रारित झालेले नाही त्यामुळे याबाबत साशंकता आहे.

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेमध्ये राज्यातील तळागाळातील महिलांना लाभ प्राप्त होत आहे आणि त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लाडकी बहिण योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या अखेरीस वितरित केला जातो आणि मे महिन्याच्या हप्ता पण महिन्याच्या अखेरीस वितरित केला जाईल अशी महिलांना अपेक्षा होती परंतु आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जुलै महिन्यात वितरित केला जाईल.

500 रुपये लाडकी बहीण योजना

जर लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्या लाभानंतर राहिलेल्या फरकाची रक्कम लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरित केल्या जाते म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील काही महिला नमो शेतकरी तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यामध्ये त्यांना वर्षाला 12000 रुपये प्राप्त होत आहे.

ज्या महिला शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांना आधीच बारा हजार रुपये मिळत असल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजना अंतर्गत महिन्याला पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येईल.

महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांनी ज्या निकषात बसत नसतील अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे आणि अशा महिलांवर कारवाई करून त्यांचे लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्यामुळे अपात्र महिलांचा लाभ बंद केला जात आहे.

Leave a Comment