लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महाराष्ट्र राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक खूपच प्रसिद्ध योजना बनलेली आहे आणि या योजनेने महायुती सरकारला दोनशे जागांपेक्षा जास्त जागा मिळवण्यास मदत केलेली आहे. महायुती सरकारकडून लाडकी बहिण योजनेमध्ये धनराशी मध्ये वाढ करून पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि या घोषणेचा महायुती सरकारला चांगलाच फायदा झाला आणि त्यांना … Read more