Ladki Bahin Yojana List Nandurbar, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यामध्ये 21 ते 65 वर्षे वयोगटातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जाची मुदत 31 ऑगस्ट 2024 नंतर सुरू आहे परंतु आपल्याला जर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये प्राप्त करायचे असतील तर आपल्याला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणे महत्त्वाचे आहे. जर आपण लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज … Read more