Ladki Bahin Yojana List Ratnagiri | लाडकी बहीण योजना यादी रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो महिलांनी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केला आहे आणि आता Ladki Bahin Yojana List Ratnagiri प्रकाशित करण्यात येत आहे. या यादीमध्ये आपल्या रत्नागिरीतील ज्या महिलांचे नाव असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आपल्याला माहीतच असेल 14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजना यादी रत्नागिरी योजनेचा प्रत्यक्ष लाभ महिलांना देण्यास सुरुवात … Read more