Ladki Bahin Yojana Yadi Gram Panchayat List (Gramin PDF)
महाराष्ट्रातील विविध ग्राम पंचायत मार्फत Ladki Bahin Yojana Yadi Gram Panchayat List प्रकाशित करण्यात येत आहे. सध्या लाडकी बहीण योजनेची राशी बँक खात्यामध्ये टाकली जात असल्यामुळे ही यादी बघणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 1 करोड 60 लाख पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे परंतु हा अर्ज भरल्यानंतर पुढील अर्जाचे प्रक्रिया काय … Read more