Majhi Ladki Bahin Yojana Official Web Portal @ladki bahin maharastra.gov.in अर्जदार रजिस्ट्रेशन व लॉगिन
लाडकी बहिण योजनेचे ऑफिशियल वेब पोर्टल ladki bahin maharastra.gov.in सुरू करण्यात आलेले आहे आणि या वेब पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात, आपले लाभार्थी यादी मध्ये नाव आहे का चेक करू शकतात तसेच अर्ज मंजूर झालेला आहे की नामंजूर ते ऑनलाईन घरबसल्या बघू शकता. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल … Read more