Ladki Bahin Yojana Eligibility /लाडकी बहीण योजना पात्रता निकष, फॉर्म भरण्याची प्रोसेस

Ladki Bahin Yojana Eligibility: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी आणि महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु अद्याप या योजनेत लाभ मिळवण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष आहेत आणि … Read more