Ladki Bahin Yojana First Installment | माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता कधी भेटणार
Mazi Ladki Bahin Yojana First Installment: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने आणि महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, निराधार, तसेच घटस्फोटीत आणि परितक्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. … Read more